असंच सुचलेले काही
Friday, June 4, 2021
पिंजरा
खिडकीतल्या पिंजर्यातले पक्षी
आज मी त्यांना मोकळे केले
म्हटलं आपण अडकलोय निर्बंधांत
निदान त्यांना करू आकाश खुले
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment