Monday, August 23, 2021

अट्टाहास

मला सगळं समजलं पाहिजे 
हा माझा मुळीच अट्टाहास नाही
कारण सगळंच जर समजलं
तर वाटेल अज्ञानासारखे सुख नाही

No comments:

Post a Comment