असंच सुचलेले काही
Monday, August 23, 2021
संकल्प
पहाटे उठून फिरायला जाण्याचा
कितीदा संकल्प केला
रोज नव्याने उमलणारी पहाट पाहण्यातच
सगळा वेळ गेला
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment