Tuesday, August 24, 2021

मोठेपण

फुकटचे मोठेपण पटकन मिळते 
अगदी चांगलंच पटलंय मला......
विश्वास नसेल तर विचारा एखाद्या 
शेंदूर फासलेल्या दगडाला..........

No comments:

Post a Comment