Monday, August 23, 2021

दास

आयुष्य जगताना जाणवले 
आपण दास या प्रारब्धाचे
आणि हे दिवस ही सरतील
हे सत्य देखील स्विकारायचे

No comments:

Post a Comment