Monday, August 23, 2021

प्रारब्ध

नशिबावर चिडत देवासमोर उभा राहिलो
मीच का?? हा एकच विचार येत राही
पण प्रारब्ध कोणाला टाळता आले !!!
त्याचे श्राप देवांनाही काही चुकले नाही 

No comments:

Post a Comment